मुख्यपृष्ठ कुरुंदवाड - बस्तवाडचा संपर्क तुटला..! शिवार वार्ता न्यूज जुलै २६, २०२४ अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :पावसाचा जोर व धरणातुन सोडण्यात आलेले पाणी यामुळे कृष्णा पंचगंगेच्या पातळीत सतत वाढ होत आहे. यामुळे आज पहाटे कुरुंदवाड -बस्तवाड मार्गावर पाणी आले आहे.यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. You Might Like