Top News

खिद्रापूर येथे वीर जगदंबे पुरोहित स्विटचे उद्या उद्‌घाटन

 


खिद्रापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

अकिवाट येथील सेवानिवृत्त शिक्षक अल्लाबक्ष इमाम नदाफ व शर्मा बंधू यांचे खिद्रापूर येथील चेतन कदम गाळा मध्ये वीर जगदंबे पुरोहित स्वीट मार्टचे उद्घाटन सोमवार दि. ८जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता होत आहे. यानिमित्ताने खिद्रापूरवासीय व याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना विविध प्रकारचे पदार्थ उपलब्ध होत आहे.याचा त्यांना निश्चितच लाभ होवू शकतो.

थोडे नवीन जरा जुने