Top News

श्री हनुमान सेवा सोसायटी च्या मतदानास सुरवात 9.30वाजेपर्यंत 33%मतदान



राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क

    शिरोळ तालुक्यातील बहुचर्चीत असणाऱ्या श्री हनुमान विकास सेवा सोसायटी च्या निवडणुकीच्या मतदानास सकाळी सुरवात झाली असून 9.30वाजेपर्यंत 33%मतदार यांनी आपला हक्क बजावला आहे. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली होती. आज दोन्ही गटाच्या कार्यकर्ते सभासद वर्गास मतदान केंद्रापर्यत पोचवण्यास योग्य यंत्रणा राबविताना दिसत आहेत. 

थोडे नवीन जरा जुने