Top News

कोथळी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

कोथळी (ता. शिरोळ) येथे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दीपक महावीर वसगडे (वय वर्षे 34 रा.आदर्श विद्यालय जवळ कोथळी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 ही घटना 23 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते 24 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याबाबत विजय जिन्नाप्पा वसगडे (वय वर्ष 55) राहणार कोथळी यांनी जयसिंगपूर पोलिसांमध्ये वर्दी दिली आहे आहे.दीपक वसगड़े याने राहत्या घरात आत्महत्त्या केली आहे.पोलिसानी याबाबत पंचनामा करून उत्तरीच तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने